7th installment of Ladki Bhin Yojana : महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे आता लवकरच महिलांच्या खात्यावरती सातवा हप्ता देखील जमा होणार आहे. परंतु सातवा हप्ता जमा होण्यापूर्वी महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे. त्यामुळे महिलांचे टेन्शन वाढलेले आहे परंतु कोणत्या महिला पात्र ठरणार आहे. याची लाभार्थ्यांनी देखील जाहीर होणार आहे. तसेच हा हप्ता कधी जमा होणार याची लाभार्थी कुठे पहायची हे आपण जाणून घेणार आहोत.7th installment of Ladki Bhin Yojana
लाडक्या बहिणींना सातवा हप्ता हा लवकरात मिळणार आहे हा हप्ता दोन टप्या मध्ये केला जाणार आहे. सातवा हप्ता 10 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीमध्ये जमा केला जाण्याची दाट शक्यता आहे. सातव्या हफ्ते चे दीड हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत थेट जमा केले जाणार आहेत.
महिलांना आर्थिक स्वावलंबी आणि कुटुंबातील महिलांचे स्थान बळकट करण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या काळामध्ये महिलांसाठी जुलै महिन्यामध्ये ही योजना सुरू केली.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील जवळपास 2.50 कोटी हून अधिक महिला पात्र आहेत. आतापर्यंत यांच्या खात्यावरती नऊ हजार रुपये जमा करण्यात आलेले असून आता सातवा हप्ता ची वाट महिला पाहत आहेत.
अलीकडेच, महिलांच्या खात्यावरती डिसेंबर चा हप्ता जमा करण्यात आला होता. हा हप्ता DBT अंतर्गत महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे. परंतु अनेक अशा महिला आहेत त्यांच्या खात्यावरती अद्याप हप्ता जमा झालेले नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे महिलांचे अद्याप आधार कार्ड बँक खाते लिंक नाही. जर तुम्हाला सातव हप्ता मिळवायचा असेल तर तुमचे आधार कार्ड बँक खाते से लिंक करा.
लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव पहा
- सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेच्या अगोदर वेबसाईटवर जावा लागेल.
- त्या वेबसाईटवर गेल्यावर तिथे लाभार्थी स्थिती पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा.
- त्यानंतर तिथे रजिस्टर नंबर किंवा मोबाईल नंबर टाका.
- ते दिलेला कॅपच्या प्रविष्ट करा आणि मोबाईल वरती एक ओटीपी पाठवा आता तुम्हाला मोबाईल वरती ओटीपी मिळेल तो वेबसाईटवर प्रविष्ट करा आणि गेट डेटा या बटणावर क्लिक करा.
- यानंतर तुमचे यादीमध्ये नाव दिसण्यास सुरुवात होईल याप्रकारे तुम्ही तुमची लाभार्थी यादी पाहू शकता.
Nice 👍🏻