SBI Mutual Fund Scheme : नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, आणि गुंतवणुकीचा सोपा मार्ग सापडत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी एक खास एसबीआयच्या एका योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही छोटी रक्कम गुंतवणूक मोठा परतावा मिळू शकणार आहात. यामध्ये गुंतवणूक कशी करायची? व गुंतवणुकीचा नफा कसा मिळणार आहे. व आपल्याला किती रुपयापासून गुंतवणूक करता येणार आहे. या सर्व गोष्टींची माहिती आपण आज लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. SBI Mutual Fund Scheme
आजच्या या काळामध्ये प्रत्येक जण आपली गुंतवणूक कुठे करत असतो आणि गुंतवणूक करणे भविष्यासाठी एक सुरक्षित चांगले पर्याय असते. वर तुम्ही भविष्यासाठी चांगली गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एसबीआयचे म्युच्युअल फंड एसआयपी योजनेमध्ये गुंतवणूक करून सर्वोत्तम परतावा मिळू शकतात. यामध्ये तुम्ही जर दर महिन्याला पाचशे रुपये गुंतवणूक करून 35 लाख रुपयांचा मोठा निधी तयार करू शकता.
500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करा
असे अनेक लोक आहेत त्यांच्या नोकरीतून मिळणारे संपूर्ण उत्पन्न घरखर्चावर खर्च करत असतात. परंतु अशा परिस्थितीमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक नेहमी फायदेशीर ठरते. जर तुम्ही एसबीआयच्या म्युच्युअल फंड योजना दरमहा 500 रुपये गुंतवले तर एक छोटे पाऊल तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
35 लाखांचा निधी कसा मिळवायचा
तुम्ही एसबीआय म्युचल फंड एस आय पी मध्ये पाचशे रुपये गुंतवणूक सुरू केली तर वार्षिक तुम्हाला 15 टक्के व्याज मिळण्याची शक्यता आहे.
गणित समजून घ्या.
- दरमहा पाचशे रुपये गुंतवले तर तुमची वार्षिक रक्कम सहा हजार रुपये होईल यामध्ये तुम्हाला पंधरा टक्के व्याज असं तुमची एकूण रक्कम 6511 रुपये होईल.
- मी दहा वर्षे पाचशे रुपये गुंतवणूक केल्यास तुमचे व्याजासह एकूण रक्कम एक लाख 39 हजार 329 रुपये होईल.
- जर तुम्ही वीस वर्षाची गुंतवणूक केली तर तुम्हाला येते सात लाख 57 हजार 977 रुपये मिळेल.
- तसेच तुम्ही तीस वर्षासाठी गुंतवणूक चालू ठेवले तर तुमची एकूण रक्कम 35 लाख 4 हजार 910 रुपये होईल या योजनेचे असे गणित आहे.
- या गुंतवणुकीच्या प्रवासामध्ये तुमचे मुद्दल आणि व्याज यांचे संयोजन आश्चर्यकारक परिणाम देत. दीर्घकाळ गुंतवणूक केल्याने चक्रवाढ व्याजाचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो. या योजनेतून कमी रकमेतून मोठा निधी मिळू शकणार आहात.