या महिलांच्या अर्जाची छाननी सुरू; तुमचे लाभार्थी यादीत नाव आहे का तपासा
Ladki Bahin Beneficiary : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र मध्ये लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील लाडकी बहिणी योजनेत अर्ज केला असेल लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आता लाडकी बहीण योजनेची पुन्हा एकदा छाननी होणार असल्याने अनेक महिलांचे अर्ज बाद होणार आहेत. … Read more