Gold Price Today : खरेदीदारांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे. तर आज सोन्याच्या दरात किती रुपयांची घसरण झाली व 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू त्यासाठी सविस्तरपणे खालील दिलेल्या लेख वाचा. Gold Price Today
खर तर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने चढउतार सुरू आहे. सोने खरेदी करण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी असू शकते. कारण बाजार तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काळात सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. तुम्ही कमी किमतीमध्ये सोने खरेदी करून तुमचे पैशांची बचत करू शकता. त्यामुळे आत्ताच सोने खरेदी करा परंतु सोन्याचा दर जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर. Gold Price Today
गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमती
- गेल्या आठवड्यामध्ये सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली होती. देशांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत आता मोठी वाढ झालेली आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत देखील मोठी वाढ झालेली आहे. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्राम दर 22 carat gold rate per 10 grams
- मुंबई – 72,150 रुपये
- पुणे- 72,150 रुपये
- नागपूर – 72,150 रुपये
- कोल्हापूर – 72,150 रुपये
- जळगाव – 72,150 रुपये
- ठाणे – 72,150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅम दर Price per 10 grams of 24 karat gold
- मुंबई – 72,150 रुपये
- पुणे – 72,150 रुपये
- नागपूर – 72,150 रुपये
- कोल्हापूर – 72,150 रुपये
- जळगाव – 72,150 रुपये
- ठाणे – 72,150 रुपये
महत्वाची माहिती :
- नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की वर दिलेली जरी अंदाजे आहेत यामध्ये GST TCS आणि इतर शुल्काचा समावेश नाही. योग्य दर जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा.
( नमस्कार मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सोने बाजार भाव आणि सरकारी योजनेची माहिती लवकरात लवकर मिळेल.)
1 thought on “Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण; 22 कॅरेट सोन्याचा भाव पहा”