LIC च्या या योजनेत महिलांना मिळणार 7 हजार रुपये, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Vima Sakhi Scheme : भारतातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी एक नवीन संधी उपलब्ध झालेली आहे. एलआयसी विमा सखी योजना अंतर्गत तुम्ही सात हजार रुपये महिना कमवू शकता ते कसे व कुठे अर्ज करायचा ते आपण जाणून घेणार आहोत.LIC Vima Sakhi Scheme

विमा सखी योजना भारतातील महिलांसाठी एक आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी नवीन संधी आहे. एलआयसी नेहमीच महिलांसाठी एक उत्तम योजना राबवले आहेत. विमा सखी योजना LIC अंतर्गत राबवण्यात येत आहे. एलआयसी विमा सखी योजना या योजनेचे उद्दिष्ट महिलांना जीवन विमा संरक्षण देते, तसेच आर्थिक दृष्ट्या मजबूत करणे आहे. या योजनेत आतापर्यंत 50 हजार हून अधिक महिलांचे नशीब बदललेले आहे आता ही एक नवीन संधी तुमच्यासाठी निर्माण झालेली आहे.

या योजनेअंतर्गत महिला LIC जीवन विमा उत्पादन विकता आणि त्या बदलात चांगले कमिशन मिळवता येणार आहे. ते त्यांच्या कुटुंबासाठी आणि समाजात एक उदाहरण बनणार आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला एलआयसी विमा सखी योजनेचे सर्व पैलू सविस्तरपणे सांगणार आहोत, तुम्ही त्यातून लाख रुपये कसे कमवू शकता हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

विमा सखी योजनेचे उद्दिष्ट

Lic विमा सखी योजनेचे मुख्य उद्दिष्ट महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणे आणि त्यांना जीवन विमानाच्या क्षेत्रात सक्रियपणे सहभागी करून घेणे या योजनेद्वारे महिला एलआयसीची विमा उत्पादन विकायला शिकतात आणि त्या बदल्यात त्यांना कमिशन म्हणून मोठी रक्कम मिळते ही योजना महिलांसाठी विशेषता ज्या महिलांना घरी राहून उत्पन्नाचे साधन निर्माण करू इच्छित आहे. त्यांच्यासाठी एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे.

एलआयसी विमा सखी योजना कशी काम करते?

एलआयसी विमा सखी योजना अंतर्गत महिला एलआयसीची जीवन विमा उत्पादन वेगवेगळ्या लोकांना विकू शकतात. यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामुळे त्यांची विक्री क्षमता वाढते आणि त्यांना जीवन विमा बद्दल संपूर्ण ज्ञान मिळते.LIC Vima Sakhi Scheme

योजनेतील प्रमुख वैशिष्ट्ये :

  • विमा उत्पादन विकणे: महिला एलआयसी विविध विमा योजना विकू शकतात.
  • महिला एलआयसीच्या योजनेचे उत्पादन विकल्यावर महिलांना विक्रीवर कमिशन मिळणार आहे.
  • स्वतंत्र कामाची संधी निर्माण होणार आहे महिला घरबसल्या असून काम करू शकतात आणि त्यांचे घराचे जिम्मेदारी देखील सांभाळण्याची संधी मिळते.

एलआयसी विमा सखी योजनेचे फायदे

एलआयसी विमा सखी योजनेत महिलांना अनेक फायदे आहेत ही योजना त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवतेचkm पण समाजात एक नवीन स्थान निर्माण करून देते या योजनेत जे काही प्रमुख फायदे देखील आहेत

  • आर्थिक स्वातंत्र्य : एलआयसी विमा सखी योजना महिलांना उत्पन्नाचा एक स्थिर स्त्रोत देत आहे. या योजनेद्वारे महिला दरमहा चांगले कमिशन मिळू शकतात. ज्यामुळे त्यांचे आर्थिक स्थिती सुधारू शकते.
  • घरून काम करण्याची संधी: या योजनेमध्ये महिलांना घरून काम करण्याची संधी निर्माण होते ते त्यांच्या सोयीनुसार काम करू शकतात आणि घरातील जबाबदाऱ्यांसह या व्यवसायात यश मिळू शकतात.
  • सामाजिक ओळख : एलआयसी विमा सखी योजनेअंतर्गत, महिला समाजात एक मजबूत ओळख निर्माण करू शकतात ती इतरांना एलआयसी जीवन विमाचे उत्पादन फायदे सांगू शकते आणि लोकांसाठी एक उदाहरण बनवू शकते.
  • आरोग्य आणि विमा संरक्षण फायदे: एलआयसी उत्पादनाच्या विक्रीमुळे महिलांना स्वतःसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी आर्थिक फायदा मिळणार आहे व तसेच विमाचे संरक्षण देखील मिळते यामुळे त्यांना आर्थिक संकट टाळण्यास मदत होते.

एलआयसी विमा सखी योजनेची पात्रता

  • एलआयसी विमा साठी योजनेत पात्र होण्यासाठी काही निकष आहेत ते खालील प्रमाणे वाचा.
  • एलआयसी विमा सखी योजनेमध्ये महिला उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्षे दरम्यान असावे.
  • एलआयसी उत्पादन विकण्यासाठी उमेदवाराकडे चांगले नेटवर्क आणि संपर्क असणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराला उच्च शिक्षण असणे आवश्यक नाही परंतु चांगले संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे तरच त्याला फायदा होऊ शकतो.
  • ये व्यवसायासाठी महिलांना एलआयसी कडून प्रशिक्षण घ्यावा लागणार आहे त्यापुढे त्यांना या योजनेत सामील केले जाईल.

एलआयसी विमा सखी योजनेअंतर्गत नोंदणी कशी करावी

  • एलआयसी विमा साठी योजनेत नोंदणी करण्यासाठी काही पर्याय दिलेले मला ना फक्त खालील पर्यायांची स्टेप फॉलो करावी लागतील.
  • एलआयसी कार्यालयाशी संपर्क साधण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला जवळचे एलआयसी कार्याला जाऊन या योजनेबद्दल माहिती घ्यावी लागेल.
  • या योजनेत लाभ घेण्यासाठी या योजनेचा फॉर्म भरा एक नोंदणी फॉर्म भरावे लागेल त्यामुळे तुम्हाला एलआयसी ची वैयक्तिक माहिती आणि संपर्क तपशील द्यावे लागेल.

Leave a Comment