Multibagger Share : गुंतवणुकीच्या जगात मल्टीबॅगर शेअर हे हमखास आकर्षण ठरलेले आहेत. कशाचे एक उदाहरण म्हणजे गणेश हाउसिंग कॉपरेशन एरियल इस्टेट क्षेत्रातील कंपनीचा शेअर ज्याने अवघ्या चार वर्षात गुंतवणूकदारांना तब्बल 3594% वर परतावा मिळालेला आहे. 11 जानेवारी 2021 रोजी फक्त 33,46 वर असलेला हा शेअर आता ₹1235.65 वर पोचलेला आहे. त्यामुळे एक लाख रुपयांची गुंतवणूक 37 लाख रुपये पर्यंत वाढलेली आहे.Multibagger Share
शेअरच्या किमतीतील वाढीचा इतिहास
गणेश हाऊसिंग कॉर्पोरेशन हा गुजरात मधील एक प्रमुख रियल इस्टेट डेव्हलपर आहे गेल्या काही वर्षात एक कंपनीचा शेअर ने झपाट्याने वृद्धी साधली 10 जानेवारी 2025 रोजी BSE वर हा शेअर ₹1235.65 वर बंद झालेला आहे. 52 आठवड्यांच्या उंचा अंकी नोंद₹1367.15 वर झाली होती तर 12 आठवड्याच्या निंचांक ₹441.05 होता.
चार वर्षात परतावा कसा वाढला
जर तुम्ही 11 जानेवारी 2019 रोजी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याची किंमत आज 37 लाख रुपये झालेली असती त्याचप्रमाणे 50 हजार रुपयाची गुंतवणूक केली असती तर 18 लाख रुपये आणि दोन लाखाची गुंतवणूक केली असती तर 73 लाखहून अधिक झाली असती.
तीन महिन्यात 40% वाढ
गणेश हाऊसिंग कॉपरेशनच्या शेअरमध्ये गेल्या 3 महिन्यात 40% वाढ झालेली आहे. डिसेंबर 2024 च्या अखेरीस कपनीत प्रवर्तकांचा हिस्सा 73.06% होता. हा शेअर ₹988.55 च्या खालच्या पट्ट्यापासून ₹1482.75 च्या वरच्या पट्ट्यापर्यंत व्यापार करत आहे.
डिसेंबर तीमाहीचे निकाल येणार
17 जानेवारी 2025 रोजी गणेश हाऊसिंग कॉपरेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर ऑक्टोबर-डिसेंबर 2024 तीमाहिचे आर्थिक निकाल जाहीर होतील. जुलै सप्टेंबर 2024 मध्ये कंपनीने 242.31 कोटी रुपयांचा महसूल आणि 154.94 कोटी रुपयांचा निवळण नफा नोंदवला होता. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीचा महसूल 594.41 कोटी रुपये होता तर निवळ नफा 270.94 कोटी रुपये होता.
गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची टीप
गणेश हाउसिंग ऑपरेशनच्या चढता आले गुंतवणूकदारांना आकर्षित करत असला तरी बाजारपेठे मधील गुंतवणुकी जखमीची अधिनस्ते गुंतवणुकी पुरी तज्ञांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे मल्टीबॅगर शेअरमध्ये मोठे परतावे मिळू शकतात, मात्र त्यामागे धोका देखील तितकाच मोठा असतो.
(Disclaimer: वरील दिलेला लेख केवळ माहितीच्या उद्दिष्टाने आहे कोणतेही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे. शेअर्स बाजारामध्ये गुंतवणूक करणे जखमीचे आधी नसते त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे खूप गरजेचा असतो.)
1 thought on “मल्टीबॅगर शेअर : 4 वर्षात गुंतवणूकदारांना 3594% परतावा, 1 लाख रुपयाचे झाले इतके रुपये!”