या जिल्ह्यातील 5.32 लाख शेतकऱ्यांना मिळणार 260 कोटींचा विमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pick Insurance News : धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. खरीप हंगाम 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यामुळे दारशिव जिल्ह्यातील तब्बल 5.32 लाख शेतकरी नुकसान भरपाईसाठी पिक विम्याचा दाव केला होता. यामधून सर्व अर्जाची तपास करून विमा कंपन्याने 5.32 लक्षात करांचे दावे मंजूर केलेले आहेत. त्यानुसार एकूण शेतकऱ्यांना 260 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. Pick Insurance News

आमदार रणजीत सिंह यांची माहिती

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याच्या माध्यमातून मोठा आधार मिळत आहे अशी माहिती आमदारांची दिलेली आहे विमा मंजूर झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतीसाठी हा मोठा आर्थिक आधार असणार आहे.

तुम्ही पिक विमा भरला असेल तर अर्जाची स्टेटस तपासा

शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पिक विमा भरला असेल आणि आपला अर्ज मंजूर झाला आहे का हे तपासायचे असेल, त्यासाठी पुढील सोप्या पद्धतीने तुमच्या अर्जातील स्टेटस पाहू शकता.

  • सर्वात प्रथम गुगल वर पिक विमा सर्च करा
  • त्यानंतर तुम्हाला तिथे पीक विम्याची अधिकृत वेबसाईट दिसेल त्यावरती क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा पावती क्रमांक खाली दिलेल्या संख्ये त क्रमांकावर भरा.
  • त्यानंतर चेक स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा अर्ज मंजूर आहे का नाही ये तपासा.

अर्जामध्ये कोणत्या गोष्टी तपासायच्या?

  • तुमचे नाव
  • विमा भरलेल्या वर्षाची माहिती
  • पावती क्रमांक
  • गावाचे नाव

शेतकऱ्यांनी योग्य कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण केल्यास पिक विमा मंजूर होतात त्यामुळे योग्य माहिती व कागदपत्रांची काळजी घ्या.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन

पिक विमा भरत असताना काही त्रुटीमुळे अर्ज नाकारले जातात त्यामुळे योग्य कागदपत्रांचा वापर करून अर्ज सादर करा आणि पीक विम्याचा हक्क मिळवा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला हा पिक विमा शेती पुनर्बांधणीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

पिक विम्याचे वैशिष्ट्ये :

शेतकऱ्यांना शेती करत असताना नैसर्गिक आपत्ती पाऊस वादळ गारपिट पूर दुष्काळ मुळे झालेल्या नुकसानी पासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळते.

तसेच सर्व प्रकारच्या पिकांसाठी विमा कवच उपलब्ध आहे जसे की खरी प्रभ बी व फळबागायती पिकांसाठी शासनाच्या माध्यमातून पिक विमा दिला जातो.

शेतकऱ्यांना नाममात्र दराने सवलतीच्या प्रीमियम सह विमा उपलब्ध होतो उर्वरित प्रीमियमचे भरणे सरकार करते.

विम्याचे निराधारण विशिष्ट क्षेत्रावर जसे की तालुका किंवा गाव आधारित केले जातात.

पिक विमा शेतकऱ्यांना उत्पादन खर्च व उत्पन्न स्थिर ठेवण्यास मदत करते. सरकारद्वारे चालवलेल्या योजना, जसे की पंतप्रधान फसल बीमा योजना यामुळे शेतकऱ्यांना विश्वास व सुविधा मिळते.

तांत्रिक मदतीचा वापर नुकसानमूल्यकांसाठी सॅटेलाईट डेटा ड्रोन्स व मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

इच्छुक शेतकऱ्यांसाठी उपलब्धता ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले नाही त्यांनाही या विमा वैकल्प स्वरूपात घेता येतो.

Leave a Comment