Pm Kisan Samman Nidhi Yojana : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर 19 वा हप्ता जमा होणार आहे. परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सरकार अंतर्गत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही अफेवरती विश्वास ठेवू नये. परंतु मागील हप्ता याप्रमाणे 19 हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे हे अंदाजे सांगणार आहोत. Pm Kisan Samman Nidhi Yojana
देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी व त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम मिळवण्यासाठी भारत सरकारने Pm Kisan संबंधि नावाची एक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत भारत सरकार देशभरातील गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांच्या आर्थिक देते. Pm Kisan Samman Nidhi Yojana
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 18 हप्ते या योजनेचे जमा झालेले आहेत. 19 वा हप्ता कधी रिलीज होणारे याबाबत शेतकऱ्यांना आतुरता लागलेली आहे अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की सरकारी 19 वा हप्ता कधी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करते.
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार भारत सरकार येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता जमा करू शकते. मात्र या हप्त्याचे पैसे हस्तांतरित करण्याबाबत अध्याप कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही.
पती-पत्नीला लाभ मिळतो का?
या योजनेबाबत अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडत होता की कुटुंबातील सदस्यांना ही लाभ मिळतो का. आम्ही तुम्हाला सांगतो की या योजनेचा लाभ फक्त ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे अशा शेतकऱ्यांना लाभ मिळतो. घरातील दोन कुटुंबाच्या नावावर शेत जमीन असेल तर कुटुंबाच्या एका सदस्यांना या योजनेचा लाभ मिळतो.
- या योजनेच्या नवीन नियमानुसार जर पती-पत्नी कुटुंबाचा भाग असतील तर दोघांनाही मिळून या योजनेचा लाभ मिळू शकत नाही दोन हेक्टर पर्यंत लागवड योग्य जमीन असलेल्या लोकांनाच्या योजनेचा लाभ मिळतो.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे सूचना : शेतकरी मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, उद्या पीएम किसान योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे कुठल्याही अफेवरती विश्वास ठेवू नका अधिकृत माहितीसाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Disclamer : नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर तुम्हालाही अशाच नवनवीन योजनेची माहिती व शेती विषयी माहिती तसेच हवामान अंदाज विषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या पर्यायांचा वापर करा.
Bbv