Post Office Super Hit Scheme : पोस्ट ऑफिस ची सुपरहिट योजना ही पोस्ट ऑफिसची हमी आणि फायदेशीर योजना आहे. ,₹3,00,000 ची गुंतवणूक केल्यास 5 वर्षात ₹ 4,12,500 चा परतावा देते. सुरक्षित गुंतवणूक आणि कर लाभांसह, ही योजना तुमचा पैसा वाढवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. Post Office Super Hit Scheme
पोस्ट ऑफिस सुपर हिट योजना हा एक विश्वासह आणि फायदेशीर गुंतवणूक पर्याय आहे. सरकार याची हमी देत आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला एक दोन तीन नाहीतर पाच वर्षासाठी गुंतवणूक करावी लागणार आहे. ही योजना केवळ तुमचे पैसे सुरक्षित ठेवत नाही तर चांगल्या प्रकारचा व्याज पण देते.
पोस्ट ऑफिस FD वर बँक FD पेक्षा जास्त व्याजदर आहे हे गुंतवणूक 100% सुरक्षित आहे. कारण भारत सरकारचा या योजनेला पाठिंबा आहे. जर तुम्ही पाच वर्षासाठी गुंतवणूक केली तर या योजनेत कर सूट देखील उपलब्ध आहे.
पोस्ट ऑफिस वर FD 3 लाख रुपयांच्या गुंतवणूक वर परतावा
- तुम्ही 1 वर्षासाठी ₹3,00,000 ची गुंतवणूक केल्यास, 6.8% व्याजदराने तुम्हाला परिपक्वतेवर ₹3,20,400 चा परतावा मिळेल. यामध्ये ₹20,400 व्याजाचा स्वरूपात मिळतील.
- 2 वर्षाच्या कालावधी : दोन वर्षासाठी ₹3,00,00 ची गुंतवणूक करून, तुम्हाला 6.9% व्याजदर दिला जाईल. या कालावधीनंतर तुम्हाला मॅच्युरिटी वर ₹3,41,400 चा परतावा मिळेल. तारक मेहता 41,400 च्या अतिरिक्त कमाईचा समावेश केला आहे.
- 3 वर्षाच्या कालावधीत
- ₹3,00,000 गुंतवणुकीवर तीन वर्षासाठी साडेसात टक्के व्याजदर लागू होईल. म्युच्युरिटी वर तुम्हाला एकूण ₹3,63,000 च्या परतावा मिळेल, ज्यामध्ये 63 हजाराचा व्याजाचा समावेश आहे.
- 5 वर्षाच्या कालावधीत : तुम्ही ₹3,00,000 ची पाच वर्षासाठी गुंतवणूक केल्यास, तुम्हाला 7.5 % व्याजदर मिळेल. तुम्हाला यावर ₹1,12,500 चे व्याज मिळेल आणि मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला एकूण चार लाख 12 हजार पाचशे रुपयांचा परतावा मिळेल.
FD विषय विचारले जाणारे प्रश्न
पोस्ट ऑफिस एफडी योजनेतील गुंतवणूक सुरक्षित आहे का? होय ते शंभर टक्के सुरक्षित आहे कारण भारत सरकारने याची हमी दिली आहे.
या योजनेवर कर लाभ उपलब्ध आहे का होय तुम्हाला पाच वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणुकीवर कर सूट मिळते.
पोस्ट ऑफिस एफडी किमान आणि कमाल गुंतवणुकीची मर्यादा आहे का.
या योजनेतील गुंतवणूक किमान हजार रुपयांपासून सुरू केली जाते तर कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही.
व्याजदर वेळोवेळी बदलतात का ?
होय सरकारकडून वेळोवेळी व्याजदर सुधारणा केली जाते.
1 thought on “Post Office Super Hit Scheme: तुम्हाला या योजनेत 5 वर्षाच्या FD वर ₹4,12,500 चा परतवा”