SBI Mutual Fund : नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीच्या असा एक मार्ग सांगणार आहोत. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगली भक्कम रक्कम कमवणार आहात. त्यासाठी काय करावे लागेल कुठे गुंतवणूक करावी लागणार व गुंतवणूक करणे भविष्य साठी चांगले का? गुंतवणूक करण्याची पद्धत सर्व माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.SBI Mutual Fund
आज काल मित्रांनो गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु या पर्यायांमुळे आपल्याला कधी नफा तर कधी टोटा सहन करावा लागतो. कधी नागरिकांची फसवणूक देखील केली जाते. परंतु तुम्ही, चांगल्या प्रकारचे गुंतवणूक आणि भक्कम परतावा मिळण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एसबीआय म्युचल फंड बद्दल माहिती सांगणार आहोत जिथे तुम्ही गुंतवणूक करून करोड रुपये कमवणार आहात.
जर तुम्ही एसबीआयच्या एसआयपी मध्ये 5000 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर वीस वर्षांमध्ये तुम्हाला 40.44 लाख रुपये परतावा मिळणार आहे. तुम्ही दीर्घकालीन काळासाठी आरक्षित सुरक्षा सुनिश्चित करण्याचा एकमेव सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. यामध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला नियमित गुंतवणुकीची सवय लागते.
SBI म्युचल फंड एसआयपी
एसबीआयचे म्युच्युअल फंड एसआयपी ही एक पद्धत आहे, जिथे तुम्ही पैसे फंड मॅनेज द्वारे विविध स्टॉक मध्ये बॉण्डमध्ये आणि इतर वित्तीय उत्पादनामध्ये गुंतवले जातात. यामध्ये कमी जोखीम घेऊन आणि जास्त परतावा मिळवू इच्छा असणाऱ्यांसाठी हा एक महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे. जर तुम्ही पाच हजार रुपयांचा सिस्टीम मॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन सुरू केला तर तुमची गुंतवणूक भविष्यात मोठी तयार होणार आहे. यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचे गुंतवणूक करू शकता.
एसबीआय म्युच्युअल फंड सुरुवात आणि विश्वासार्हता
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, भारतीय नागरिकांसाठी 9 सप्टेंबर 2009 रोजी एसबीआय म्युचल फंड तयार करण्यात आला. मार्गदर्शकता आणि उच्च परतावा आणि सुरक्षित गुंतवणूक पर्यायांमुळे ते गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय ठरलेले आहे. यामुळे लोक एसबीआयच्या म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहे.
₹5000 च्या मासिक एसआयपी मधून नफा
एसबीआय म्युचल फंड ₹5000 च्या मासिक गुंतवणुकीवर वीस वर्षानंतर सुमारे 49.44 लाख रुपयांचा परतावा देऊ शकतो आणि सरासरी वार्षिक 22.85% व्याजदर देतो. यामध्ये 41.04 लाख रुपयांचा निव्वळ नफा समाविष्ट आहे. हा परतवा तुमच्या नियमित मासिक गुंतवणुकीचा आणि चक्रवाढीचा परिणामाचा परिणाम आहे.
SBI स्मॉल कॅप फंड
एसबीआय स्मॉल कॅप फंड एसबीआय म्युचल फंडाची सर्वात प्रभावी योजना आहे. यामध्ये जर तुम्ही दर महिन्याला पाच हजार रुपये गुंतवले तर त्याला मुदतीपूर्वी नंतर सुमारे 8.40 लाख रुपयांचा नफा मिळू शकतो. ही योजना त्यांच्यासाठी आदर्श आहे ज्यांना लहान प्रमाणात गुंतवणूक करायच्या आणि मोठ्या परताव्याची अपेक्षा आहे.
10 लाख रुपये गुंतवणूक आणि कोट्यवधींचे स्वप्न पूर्ण करा
जर तुम्ही एकाच वेळी एसबीआय स्मॉल कॅप फंडामध्ये दहा लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला सुमारे 1.38 कोटी रुपयांचा परतावा मिळणार आहे. त्याचे मुख्य कारण सरासरी 25% टक्के परतावा मजबुती व्यवस्थापन आहे l. यामध्ये कंपाऊंडिंगचा मोठा फायदा होणार आहे.
(Disclaimer : आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणुकी जोखमेवर आधारित असते शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे या नुकसानीसाठी व कोणत्याही आर्थिक नुकसानासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. )
2 thoughts on “SBI Mutual Fund : SBI च्या या योजनेत तुम्हाला मिळतील करोड रुपये, ही संधी गमावू नका”