SBI Scheme : एसबीआयच्या या योजनेवर तुम्हाला मिळणार भरघोस परतावा, असा करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Scheme : एसबीआय महिलांसाठी बचत सुरक्षा आणि फायदेशीर योजना राबवित आहे. भारत सरकारने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र नावाचे एक विशेष योजना सुरू केलेली आहे. योजना एक एप्रिल 2022 पासून लागू करण्यात आलेली आहे देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे देखील खाते उघडता येते. या योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या ठेवीवर 7.5% हमी व्याज मिळत आहे. योजना विशेषत महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या बचतीवर चांगला परतव देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. SBI Scheme

या योजनेबद्दल सोप्या भाषेत समजून घ्या.

7.5% व्याजदरासह सरकार हमी देत आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी 7.5% व्याजदर उपलब्ध आहे. ही योजना दोन वर्षात परिपक्व होते. सध्या, त्याचा व्याजदर कोणत्याही सामान्य बँकेच्या दोन वर्षाच्या मुदतीत ठेवीपेक्षा जास्त आहे. फक्त लघु वित्तीय बँकाच इतके उच्च व्याजदर देत आहे. ही योजना महिलांसाठी सुरक्षित गुंतवणुकी सोबत चांगला परतावा मिळवण्यासाठी उत्तम मार्ग आहे.

किती रुपये गुंतवणूक करावा लागेल?

या सरकारी योजनेत गुंतवणूक किमान ₹1,000 पासून सुरू करता येते. कमल ठेव मर्यादा दोन लाख रुपये आहे. या योजनेचा परिपक्वता कालावधी दोन वर्ष आहे. तथापि, जर तुम्हाला एक वर्षानंतर पैशांची आवश्यकता असेल, तर जमा केलेल्या रकमेच्या 40% पर्यंत रक्कम काढता येणार आहे.

MSSC मध्ये दोन लाख रुपये गुंतवल्यास किती मिळणार परतावा?

जर तुम्ही या सरकारी योजनेमध्ये दोन लाख रुपये पर्यंत गुंतवणूक केले तर, 2 वर्षात परिपक्व होईल. मुदतपूर्वी नंतर, तुम्हाला एकूण दोन लाख 32 हजार 44 रुपये मिळणार आहेत. यामध्ये 32 हजार 44 रुपये तुमचा व्याजाचा समावेश असेल. 7.5% वार्षिक व्याजदर आधारित केली जाते.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना

जर तुम्हाला या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला 31 मार्चपर्यंत संधी असणार आहे ही योजना 1 एप्रिल 2025 पासून नवीन गुंतवणुकीसाठी बंद होणार आहे महिलांना बचत आणि गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्दिष्टाने ही योजना आणण्यात आलेली आहे. गुंतवणूकदारांना या तारखेपूर्वी हा लाभ घेता येणार आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र कसे उघडायचे?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस आणि पात्र शेड्युल बँकेमध्ये खाते उघडता येते. मी तुम्हाला येथे सोप्या भाषांमध्ये प्रक्रिया स्पष्ट सांगितली आहे.

Disclaimer : आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या योजने संबंधित माहिती आम्ही ऑनलाईन द्वारे मिळवलेले आहे योग्य माहिती व गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे या माहितीची पुष्टी करण्यासाठी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment