Share Market News : शेअर बाजारामध्ये टॉस द कॉईन या MSME कंपनीच्या शेअरने अल्पवधी त गुंतवणूकदाराचे लक्ष वेधून घेतलेले आहे. सलग दुसऱ्या दिवशी या शेअर्सला 5% अप्पर सर्किट लागली असून, BSE वर शेअर ची किंमत 883.35 रुपयांवर पोहचलेली आहे. गेल्या तीन दिवसात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 21% नफा मिळवून दिलेला आहे. कंपनीने 16 डिसेंबर 2024 रोजी BSE वर सूचि बुद्धता प्राप्त केली आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत 132% परतावा मिळून दिलेला आहे. (Share Market News: In the stock market, the shares of MSME company Toss the Coin have attracted the attention of investors in the short term.) Share Market News
जबरदस्त लिस्टिंग नफा Huge listing profits
- कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 182 रुपये होती, परंतु ते 363 रुपयांवरून सूचीबद्ध झाले. लिस्टिंग पासून कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ होत आहे. Share Market News
सर्किट मर्यादेत बदल Circuit limit changes
शेअर बाजाराने टॉस द कॉईन च्या सर्किट मर्यादेत बदल केलेला आहे. एक जानेवारी 2025 रोजी सर्किट मर्यादा 5% वरून 20% केली गेलेली आहे. मात्र, ३ जानेवारीपासून ती 10% करण्यात आली आणि नंतर आठ जानेवारीपासून ती पुन्हा पाच टक्के करण्यात आली. Share Market News
कंपनीचे स्पष्टीकरण Company explanation
- सहा जानेवारी रोजी कंपनीने आपल्या शेअरच्या किमतीत झालेल्या वाडी बाबत स्पष्टीकरण दिलेले कंपनी दिलेल्या स्पष्टीकरणांमध्ये ही वाढ संपूर्ण भारतातील घडामोडीवर आधारित आहे. कंपनीला या किमतीच्या चढ-उतरणावर कोणते नियंत्रण नाही किंवा त्यामागील कारणांची कोणतीही माहिती नाही. Share Market News
MT ग्रुप अंतर्गत व्यवहार Transactions within the MT Group
टॉस द कॉइन सध्या BSE वर MT ग्रुप अंतर्गत व्यवहार करते. ही कंपनीत मार्केटिंग कॅन्सलिटिंग फर्म असून, B2B तंत्रज्ञान कंपन्यांना त्यांच्या व्यवसायासाठी सल्लागार सेवा आणि कस्टमाईजड सोल्युशन प्रदान करते. सर्व प्रकारच्या तंत्रज्ञान युनिट साठी कंपनी बाजारात धोरणांची आखणी करते.Share Market News
Disclaimer : नमस्कार मित्रांनो आम्ही या माहितीबद्दल कुठलाही दवा करत नाही किंवा मार्केट बद्दल कुठलेही सल्ला देत नाही. शेअर बाजारातील मार्केट मधील गुंतवणुकी जोखमदारीचे असते गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे.