या पद्धतीने ₹5000 रुपयाच्या SIP ने बनाल कोट्याधीश? जाणून घ्या गणित

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SIP Investment News : सध्या नागरिक गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात भर देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्ही देखील गुंतवणुकीचा विचार करत असाल तर कशाप्रकारे गुंतवणूक करू शकतात हे आपण आज जाणून घेणार आहोत. SIP Investment News

सध्या अनेक लोकांचे स्वप्न असते की आपण कोट्याधीश व्हावं परंतु कुटुंबाची जिम्मेदारी व आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे हे स्वप्न पूर्ण होत नाही. तुम्ही थोडी रक्कम बचत करून मोठी रक्कम तयार करू शकता व कशाप्रकारे गुंतवणूक करायचे आहे हे आपण आज तुम्हाला समजून सांगणार आहोत.

मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांना त्यांच्या पगारातून किंवा व्यवसायातून उत्पन्नाचा योग गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करायची इच्छा असते. योग्य नियोजन आणि बचतीस सह हे स्वप्न पूर्ण होऊ शकत. तुम्ही एसआयपी मध्ये सहज गुंतवणूक करून एक चांगली रक्कम तयार करू शकता त्यासाठी SIP म्हणजेच Systematic Investment Plan हा त्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

SIP म्हणजे काय?

एसआयपी म्युचल फंड गुंतवणुकीचा एक प्रकार आहे. यामध्ये तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणूक करू शकतात. ही रक्कम तुमच्या बँक खात्यातून वजा करून ती म्युच्युअल फंडामध्ये गुंतवली जाते. एसआयपी मध्ये गुंतवणूक केल्याने नियमित बचतीची सवय लागते आणि दीर्घकालासाठी मोठा फंड तयार होतो.

1000 रुपयांच्या एसआयपी ने कोट्याधीश कसे व्हाल?

जर तुम्ही महिन्याला एक हजार रुपये एसआयपी द्वारे गुंतवणूक केली आणि दरवर्षी दहा टक्के स्टेप अप वाढ केली, तर 12% वार्षिक रिटर्न गृहीत धरून तुम्हाला 31 वर्षात 1.2 कोटी रुपये मिळू शकतात. या कालावधीत तुम्ही फक्त 21.83 लाख रुपयांची गुंतवणूक कराल, परंतु परतावा 89.95 लाख रुपये असेल.

2000 रुपये SIP ने कधी कोट्याधीश

2000 रुपये महिन्याला SIP द्वारे गुंतवणूक केली तर दहा टक्के वार्षिक स्टेप अप आणि 12% रिटर्न गृहीत धरल्यास 27 वर्षात तुम्हाला वन पॉईंट पंचवीस कोटी रुपये मिळतील यासाठी तुम्ही एकूण 29 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे आणि याचा परतावा मिळून 85. 69 लाख रुपये मिळणार आहेत.

3000 रुपये SIP ने किती वेळ लागेल.

3000 रुपयांच्या SIP सह तुम्हाला कोट्याधीश होण्यासाठी 24 वर्षांचा कालावधी लागेल. 12% रिटर्न गृहीत धरून 31.86 लाखांची गुंतवणूक 1.10 कोटिमध्ये रूपांतरित होईल. यामध्ये तुम्हाला 78.61 लाख रुपयांचा नफा होईल.

5000 रुपयाच्या SIP ने कोट्याधीश होण्याचा कालावधी

जर तुम्ही महिन्याला पाच हजार रुपये एसआयपी मध्ये गुंतवले आणि दरवर्षी दहा टक्के वाढ केली तर तुम्हाला फक्त 21 वर्षात 2.16 कोटी रुपये मिळतील. यासाठी तुम्हाला एकूण 38.40 लाख रुपये गुंतवणूक करावा लागणार आहे यामध्ये तुम्हाला 77.96 लाख रुपयांचा परतावा मिळेल.

SIP का निवडावी ?

  • एसआयपी मध्ये शिस्त बुद्ध गुंतवणूक दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणूक बचतीची सवय लागून घेऊ शकता.
  • तुम्ही इथे गुंतवणूक केल्याबद्दल फायदा आणि कंपाउंडिंग मुळे तुमचं भांडवल डबल होणार आहे.
  • बँकेतून थेट रक्कम वजा केली जाते त्यामुळे गुंतवणुकीचा जाणवत नाही.

एसआयपी द्वारे कोट्याधीश होण्यासाठी नियमित गुंतवणूक आणि सातत्य आणि संयम आवश्यक आहे. सुरुवातीला रक्कम लहान असली तरी दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्याने तुम्हाला मोठा परतावा मिळू शकतो त्यामुळे एसआयपी हे मध्यमवर्ग यांसाठी श्रीमंत होण्याचे एक साधन आहे.

Disclaimer : नमस्कार मित्रांनो एस आय पी मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचे आहे ही माहिती आम्ही फक्त लोकांना जागृत करण्यासाठी दिली आहे. याच्यामधून कुठलाही आम्ही दावा करत नाही. एस आय पी मध्ये गुंतवणूक करणे हे बाजाराच्या आधीन असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःच्या जोखमीवर आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करावी.

Leave a Comment