Share Market News : शेअर बाजारात घसरण असली तरी काही शहर अजूनही गुंतवणूकदारांना मोठा नफा कमवून देत आहे. टॉस द कॉईन या नव्याने सूचीबुद्ध झालेल्या शेअर ने किंवा एका महिन्यामध्ये गुंतवणूकदारांना 143% पेक्षा जास्त परतावा कमवून दिला आहे. Share Market News
शेअर बाजार हा कधीही, कोणत्याही स्टॉकमुळे गुंतवणूकदारांचे नशीब बदलू शकते. सध्या सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये मोठी घसरण दिसून आलेली आहे. तरी काही शेअर्स मात्र भरभराट करत आहेत यामध्ये मुख्य: टॉस द कॉइन या चेन्नई स्थित मार्केटिंग कॅन्सलिस्टिंग कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळवून दिलेला आहे.
17 डिसेंबर रोजी लिस्टिंग आणि त्यानंतरची झेप
टॉस द कॉईन चा शेअर 17 डिसेंबर 2024 रोजी भारतीय शेअर बाजारात सूची बुद्ध झाला. लिस्टिंग च्या पहिल्या दिवशी हा शेअर गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरला. 182 रुपयांच्या किमतीचे बोंड मध्ये असलेला हा शेअर 363 रुपयांवर सूची बुद्ध झाला. ये नंतर सलग काही दिवस अप्पर सर्किट पाहायला मिळाले.
तसेच शुक्रवारी 10 जानेवारी रोजी, टॉस द कॉइन च्या शेअरने 834 रूपांवर व्यापारास सुरुवात केली आणि दुपारी अकरा वाजता अप्पर सर्किट गाठत 883.35 रुपयांवर पोहोचला. अवघ्या काही महिन्याच्या कालावधीमध्ये या शेअरने सुमारे 143% परतावा मिळवून दिलेला आहे.
कंपनीची पार्श्वभूमी आणि यश
चेन्नई स्थित टॉस द कॉईन ही 2020 साली स्थापन झालेली कंपनी आहे. ही कंपनी मुख्यता B2B टेक कंपन्यांसाठी ब्रँडिंग कन्टेन्ट डेव्हलपमेंट वेबसाईट डिझाईन आणि सोशल मीडिया कॅम्पेन साठी रणनीती तयार करते. संकुलित मार्केटिंग सेवा पुरवणारे ही कंपनी आता गुंतवणूकदारांसाठी आकर्षण ठरत आहे.
गेल्या महिन्यात, शेअरची किंमत 345.80 रुपयांच्या नीचांकी पातळीवर गेली होती. मात्र खरीदारांच्या वाढत्या मागणीमुळे हा शेअर 883.35 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. कंपनीचे बाजार भांडवल 166 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
गुंतवणूकदारांचा नफा वाढवणारा मल्टीबॅगर
टॉस द कॉइन च्या शेअरने कमी कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिलेला आहे एका महिन्यात जवळपास 143% परतावा देणाऱ्या या शेअर ने त्यांच्या स्थैर्यामुळे बाजारात वेगळे स्थान निर्माण झाले आहे.
गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा इशारा
शेअर बाजार हा नेहमी जोखमींच्या अधीन असतो. गुंतवणुकीपूर्वी. तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. टॉस द कॉइंसारख्या मल्टीबॅगर स्टॉक्समुळे मोठा नफा मिळू शकतो मात्र जोखीम लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
(Disclaimer : वरील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशांसाठी आहे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणुकीची परस्परत नाही गुंतवणूक करणे तुमचे जिम्मेदारी आहे. तसेच शेअर बाजार हा मार्केटच्या आधी नसतो यामध्ये जास्त चान्सेस आहेत.)