मल्टीबॅगर शेअर : 4 वर्षात गुंतवणूकदारांना 3594% परतावा, 1 लाख रुपयाचे झाले 37 लाख!
Multibagger Share : गुंतवणुकीच्या जगात मल्टीबॅगर शेअर हे हमखास आकर्षण ठरलेले आहेत. कशाचे एक उदाहरण म्हणजे गणेश हाउसिंग कॉपरेशन एरियल इस्टेट क्षेत्रातील कंपनीचा शेअर ज्याने अवघ्या चार वर्षात गुंतवणूकदारांना तब्बल 3594% वर परतावा मिळालेला आहे. 11 जानेवारी 2021 रोजी फक्त 33,46 वर असलेला हा शेअर आता ₹1235.65 वर पोचलेला आहे. त्यामुळे एक लाख रुपयांची गुंतवणूक … Read more