Gold Price Today News : सोने खरेदारांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असू शकते. आज सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे त्यामुळे नागरिकांना सोने खरेदी करण्याची एक संधी निर्माण झालेली आहे. MCX वर सोन 77,200 रुपयांवर स्थिरला आहे तर चांदीचा दर 9500 रुपयांवर ट्रेंड करत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन 2650 डॉलर व्यवहार करत आहे. तर बॉण्ड यिल्ड मध्ये मजबुती आल्यानंतर एक आठवड्यात सोन्याने उच्चांक गाठला होता. Gold Price Today News
खरंतर गेला काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढ-उतार दिसत होता त्यामुळे नागरिकांना सोने खरेदी करण्याबाबत संभ्रम निर्माण होत होता परंतु आता लग्नसराई सुरू झालेले आहे जर तुम्ही लग्नानिमित्त सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तरी संधी तुमच्यासाठी असू शकते कारण येत्या काळात सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. Gold Price Today News
आज सोन्याचे दर काय आहेत ? What are the gold prices today?
10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 150 रुपये आहे. तर दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,710 आहे तर दहा ग्रॅम 18 कॅरेट सोन्याची किंमत 59 हजार 30 रुपये आहे.
तसेच 1 g 22 कॅरेट सोन्याची किंमत 7215 रुपये आहे. एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 7871 रुपये आहे. एक ग्रॅम 18 कॅरेट सोन्याची किंमत पाच हजार नऊशे तीन रुपये आहे.
आठ ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 57,720 आहे. तर आठ ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत ६२९६८ रुपये आहे. आठ ग्रॅम 18 कॅरेट सोन्याची किंमत 47 हजार 254 रुपये आहे.
मुंबई पुण्यामध्ये कसे आहेत सोन्याचे दर ? What are the gold prices in Mumbai and Pune?
आज मुंबई आणि पुण्यामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 150 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 78 हजार 710 आहे तसेच 18 कॅरेट सोन्याची किंमत 59 हजार 30 रुपये आहे.
Disclaimer : नमस्कार मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की वरील दर हे अंदाजे आहेत योग्य दर जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या सर्व दुकानाशी संपर्क साधा.
1 thought on “Gold Price Today News: आज सोन झालं स्वस्त? जाणून घ्या नवीन दर”