Ladki Bahin Beneficiary Status : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सर्व महिलांचे लक्ष लागलेले आहे. कोणत्या महिला अपात्र होणार कोणत्या महिला पात्र ठरणार हे आपण जाणून घेणार आहोत. Ladki Bahin Beneficiary Status
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती महायुती सरकारने महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दरमहा ₹1500 रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. ही मदत थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत जमा करण्यात येते. आतापर्यंत महिलांच्या खात्यावर सहा हप्ते यशस्वीता जमा केलेले आहेत. आता सातवा हप्ता जानेवारी महिन्यात महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यापूर्वी महिलांचे सर्व अर्ज तपासण्यात येणार आहेत त्यामुळे महिलांचे टेन्शन वाढलेले आहे. Ladki Bahin Beneficiary Status
निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती महायुती सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी सरसकट महिलांच्या खात्यावरती लाभ जमा केलेला आहे. परंतु आता निकष लावून महिलांकडून पुन्हा पैसे वसूल केले जाणार असल्याची माहिती सोशल मीडिया वरती वायरल होत आहे.
लाडकी बहीण योजनेचे निकषावर सरकार कोणता घेणार निर्णय?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पडताळणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला अपात्र ठरणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना व राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेतील 19 लाख 20 हजार 85 शेतकरी बहिणींवर लाभ कपातीची टांगटी तलवार निर्माण झाली आहे. यामुळे सरकारचा या योजनेचा लाभ घेतलेल्या बहिणींसाठी लाभ मिळायचा का नाही याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती गेम जिंजर ठरलेली लाडकी बहिन योजनेत आता मोठे उलाढाल होताना पाहायला मिळत आहे. सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती सरसकट महिलांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केलेले आहे. परंतु आता या अर्जाचे पुन्हा फेर तपासणार असल्याने महिलांचे टेन्शन वाढलेले आहेत. आता राज्यातील 30 लाख असे महिला आहेत ज्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे या महिला आता अपात्र ठरणार का याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.
3 thoughts on “या 30 लाख महिला होणारं अपात्र; यादी तुमचे नाव तर नाही ना तपासा”