या महिलांच्या अर्जाची छाननी सुरू; तुमचे लाभार्थी यादीत नाव आहे का तपासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Beneficiary : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र मध्ये लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील लाडकी बहिणी योजनेत अर्ज केला असेल लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आता लाडकी बहीण योजनेची पुन्हा एकदा छाननी होणार असल्याने अनेक महिलांचे अर्ज बाद होणार आहेत. यामध्ये तुमचे नाव आहे का कोणत्या महिलांचे नाव यादी मध्ये आहे. लाभार्थी यादी पात्रता निकष आपण जाणून घेणार आहोत. Ladki Bahin Beneficiary

लाडकी बहीण योजना राज्यभर गाजली आहे. पुन्हा एकदा तिची चर्चा सुरू झालेली आहे एकीकडे लाभार्थी महिलांचे अर्ज तपासले जाणार आहे. तर दुसरीकडे अर्जाची छाननी केली जाणार आहे कोण कधी कोणत्या कारणामुळे अपात्र ठरणार याबाबत महिला संभ्रमात आहेत. अर्ज छाननी बाबत अद्याप सूचना आले नसल्याचे जिल्हा व महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आलेले आहेत.

मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बनविण्याची अर्जाची तपासणी होणार आहे. तसेच लाभार्थी महिलांचे अर्ज तपासणी करताना कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तसेच विवाह नंतर स्वराज्यात स्थायिक असलेल्या महिला आणि कुटुंबात चार चाकी असलेल्या महिलांना लाभ मिळणार नसल्याचे सांगितला आहे. तसेच ज्या महिलांनी निकास डालून या योजनेचा लाभ घेत आहे त्या महिलांची रक्कम सरकार जमा करण्यात येणार अशी माहिती समोर आलेली आहे.

सध्या शासनाने धुळे जिल्ह्यातील एका महिलांकडून पाच महिन्याचे पैसे परत घेत असल्याची माहिती प्रसारमध्यमांवर झळकता या महिलांमध्ये योजनेबद्दल प्रचंड संभ्रम निर्माण झालेला आहे. आता लवकरच महिलांचे अपात्र यादी देखील जाहीर होणार आहे. यामध्ये कोणत्या महिला अपात्र ठरतात याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.

महिलांना २१०० रुपये कधीपासून मिळणार ?

लडकी बहिणींना सुरू करताना विविध निकष लावून ही योजना सुरू करण्यात आली परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती महिलांना सरसकट पैसे देण्यात आलेले आहेत परंतु आता निवडणुकी झाल्यानंतर महिलांना निकष लावून पुन्हा अपात्र करणार का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर या योजनेची रक्कम वाढवून महिलांना 2100 रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. आता हे आश्वासन कधी पूर्ण होणाऱ्या कडे पाण्यासारखे राहणार आहे.