Maruti Ertiga : जर तुम्ही फॅमिली साठी एखादी चांगली दमदार कार खरेदी करायला विचार करत असाल आणि तुमच्याकडे खर्च कमी असाल तरी उत्तम मायलेज देणारा पर्याय शोधण्यास आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. भारतामध्ये लोकप्रिय MPV मारुती एर्टिगा च्या माध्यमातून या सर्व गरजा पूर्ण होणार आहेत. शिकार के व शक्तिशाली नाही तर सात लोकांना बसण्याची क्षमता आणि उत्तम वैशिष्ट्ये देखील देत आहे. Maruti Ertiga
मजबूत शक्ती आणि कामगिरी
मारुती एर्टिगा चे इंजिन नेक्सॉनपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. 1.5 लिटर K15c स्मार्ट हायब्रीड पेट्रोल इंजन आहे. १०३ PS पावर आणि 136.8 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन चांगले परफॉर्मन्स देण्यास तसेच मायलेज देण्या सक्षम आहे.
7 जणांची बसण्याची क्षमता आहे.
एर्टिगाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची 7 आसानी क्षमता. ही कार मोठ्या कुटुंबासाठी किंवा लांब प्रवासासाठी योग्य आहे. त्यामुळे याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात आहे त्याच्या तिसऱ्या रांगेतील जागा देखील आरामदाई आहेत आणि लांब प्रवासाची कोणालाही त्रास होणार नाही.
मायलेज मध्ये उत्कृष्ट
महिलेच्या बाबतीत, मारुती एर्टिगा हा एक उत्तम पर्याय आहे. पेट्रोल व्हेरियंट मध्ये 20,51 किमी/लिटर मायलेज देत आहे तर सीएनजी व्हेरिएंट मध्ये 26.11 किमी/किलोग्रॅम पर्यंत मायलेज देते. नेक्सॉन सारख्या SUV तुलनेमध्ये एर्टिगाचा मायलेज तिला अधिक फायदेशीर बनवते.
सुरक्षित आणि आरमादायी ड्राईव्ह
एर्टिगा मध्ये सुरक्षितेची ही काळजी घेण्यात आलेली आहे. यामध्ये डीव्हील एअरबॅग्स l, EBD सह ABS रियर पार्किंग सेन्सर आणि हिल होल्ड असिस्ट सारखे वशिष्ठ देण्यात आलेले आहे. त्यांची स्पेशिअन्स सिस्टीम देखील खूप मजबूत आहे ज्यामुळे खराब रस्त्यांवर ही प्रवास आरामदायी होतो. Maruti Ertiga
एर्टिगा ही सर्वोत्तम फॅमिली कार आहे?
- यात 7 लोक बसू शकतील इतकी जागा आहे.
- मायलेज 2026 की मी प्रति लिटर आहे.
- तसेच किंमत आठ लाखांपासून सुरुवात होते.
- मारुतीच्या गाड्या नेहमीच कमी देखभालीसाठी ओळखले जातात आणि सर्वोत्तम आहे.
Disclaimer: नमस्कार मित्रांनो आम्ही या दिलेल्या लेखामध्ये माहिती विविध स्त्रोतांवरती अवलंबून आहे योग्य माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही संबंधित तज्ञांचा सल्ला घेऊ शकता मारुती ईरटीका चे वैशिष्ट्ये किंमत मायलेज आणि इतर वैशिष्ट्ये वेळोवेळी बदलू शकतात खरेदी करण्यापूर्वी कृपया संबंधी डीलरशिप किंवा अधिकृत वेबसाईटवर माहिती तपासा या लेखात केवळ दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे आणि कोणतीही माहिती अचूक आढळल्यास त्याचे आम्ही समर्थन करीत नाही