₹2500 रुपयांच्या मासिक SIP मधून तुम्हाला 1 कोटी 38 लाख मिळतील? जाणून घ्या गुंतवणुकीचे गणित
SIP investment : जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गुंतवणूक बद्दल माहिती सांगणार आहोत जिथे गुंतवणूक करून तुम्ही भरघोस परतावा मिळू शकणार आहात. 2025 मध्ये एसआयपी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही दीर्घ कालावधीसाठी फक्त ₹2500 हजार रुपयांची एसआयपी केले तर … Read more