SBI Superhit Scheme : एसबीआय त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक लाभदायिक योजना राबवत असते. त्या योजनेअंतर्गत गुंतवणूक करून त्यांना मोठा नफा मिळतो जर तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल तर स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत एक महत्त्वाची योजना चालवली जाते यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा कमवू शकता. SBI Superhit Scheme
आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये, एसबीआयच्या म्युच्युअल फंड SIP बद्दल माहिती देणार तुम्ही इथे गुंतवणूक करून चांगली नफा कमवू शकता म्युचल फंड गुंतवणुकीचे दोन मुख्य पद्धती आहेत एक म्हणजे SIP आणि दुसरी म्हणजे लॅम्पस्म प्लॅन. आज आपण या एसआयपी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. SBI Superhit Scheme
SIP बद्दल सविस्तर माहिती
SIP ही एक अशी रणनीती आहे, त्यामुळे तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम गुंतवणूक करू ही एक स्मार्ट पद्धत आहे. जी गुंतवणूक कालांतराने वाढण्याची संधी देते. जर तुम्ही म्युचल फंड सारख्या योजनेमध्ये पैसे गुंतवले नसतील तर लगेच गुंतवणूक द्या पोस्ट ऑफिस किंवा बँक एफडी सारख्या पारंपारिक योजनेपेक्षा तुम्हाला येथे अधिक परतावा मिळणार आहे.
SBI मॅग्नेम मिडकॅप डायरेक्ट प्लॅन SIP आता आपण आज्या विशिष्ट एसआयपी योजनेबद्दल चर्चा करणार आहोत, त्या बद्दल थोडी बोलूया एसबीआय मॅग्नम डायरेक्ट प्लॅन. आपण 2013 मध्ये सुरू करण्यात आला आणि आतापर्यंत त्यांनी उत्कृष्ट परतावा दिलेला आहे. जर आपण त्याच्या मागील कामगिरीवर नजर टाकली तर आतापर्यंत त्याने भरघोस परतावा दिलेला आहे.
जर तुम्ही पंधरा वर्षे सतत दर महिना दोन हजार रुपये गुंतवले तर तुमची एकूण रक्कम तीन लाख 60 हजार होईल या गुंतवणूक वर परतावा 19 लाख 8,590 असू शकतो, जो फक्त तुमच्या गुंतवणुकीवर असेल. आता जर आपण तुमची ठेव जोडली तर एकूण रक्कम 22 लाख 68 हजार 590 पर्यंत पोहोचू शकते.
Disclaimer: नमस्कार मित्रांनो वर दिलेली माहिती आणि इंटरनेट द्वारे जमा केलेले आहे. गुंतवणूक करणे हा तुमचा स्वतःचा प्रश्न असू शकतो योग्य सल्ला जाणून घेण्यासाठी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या. तसेच झाले का आवडले असल्या तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा अशाच माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
1 thought on “SBI च्या या योजनेत मिळणार तुम्हाला 22 लाख रुपये, वाचा सविस्तर”