राज्यातील महिलांसाठी मोठी बातमी! या 60 लाख महिलांचे अर्ज होणार बाद! लाभार्थ्यांची नाव चेक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Letest News: राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केला असाल तर तुमच्या अर्जाचा बाद होणार आहेत. एक मोठी माहिती समोर आलेल्या राज्यातील 60 लाख महिलांचे अर्ज बाद होणार असल्याची बातमी प्रसार माध्यमांमध्ये वायरल झालेली आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Ladki Bahin Yojana Letest News

राज्यातील महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पैसे मिळतात व त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हिंदुस्तान टाईम च्या रिपोर्टनुसार, राज्य सरकार अंतर्गत ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत आहे. त्यांची लिस्ट काढण्यास सुरुवात केलेली आहे. जवळपास राज्यातील अनेक महिलांचे नाव समोर आलेले आहेत याची अपात्र यादी देखील लवकरच जाहीर होणार आहे.Ladki Bahin Yojana Letest News

जर तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बनविण्याचा लाभ मिळणार नाही, हे आता स्पष्ट झालेले आहे. राज्य सरकार आता मोठ्या ॲक्शन मोड वर आलेल आहे. लाडकी बहीण योजनेचे अर्ज तपासण्यास सुरुवात झालेली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 25% महिलांच्या अर्ज रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निर्णयामुळे सरकारचे 900 कोटी रुपये दर महिन्याला वाचू शकता असे सांगितले जात आहे.

सरकार आता ज्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यासोबत PM KISAN योजनेचा आणि नमो शेतकरी योजना चा लाभ घेत असल्यास महिलांना कोणत्याही एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे हा निर्णय स्वतः महिलांनी घ्यायचा आहे असं सांगितले जात आहे.

यासोबत ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना देखील या योजनेचे पैसे मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच या योजनेत तब्बल 25 लाख महिला लाभ घेत असल्याचा समोर आलेला आहे. तर नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा 94 लाख महिला लाभार्थी असल्याचा सांगितले जात आहे. त्यामुळे या योजनेत महिलांना लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे महिलांचे टेन्शन मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यांना यापुढे लाभ मिळणार का याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.