‘या’ तारखेला जमा होणार लाडकी बहीण योजनेचा 7 वा हप्ता; वाचा सविस्तर माहिती
7th installment of Ladki Bhin Yojana : महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे आता लवकरच महिलांच्या खात्यावरती सातवा हप्ता देखील जमा होणार आहे. परंतु सातवा हप्ता जमा होण्यापूर्वी महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे. त्यामुळे महिलांचे टेन्शन वाढलेले आहे परंतु कोणत्या महिला पात्र ठरणार आहे. याची लाभार्थ्यांनी देखील जाहीर होणार आहे. तसेच हा हप्ता … Read more